◆हॅलो दोस्तों,इस ब्लॉगपर आप मराठी,हिंदी और अंग्रेजी इन भाषाओं के सभी निबंध,भाषण,कविता और पत्रलेखन देख सकते हैं। ■धन्यवाद...
Saturday, October 10, 2020
बँक खात्यास मोबाईल लिंक करण्यासाठी बँक मॅनेजर यांना पत्र | Application to the bank manager to link mobile number to bank account in marathi
Saturday, October 3, 2020
शाळेच्या फी माफीसाठी मुख्याध्यापक/प्राचार्यांना पत्र | Fee Concession Application in Marathi
Thursday, September 24, 2020
तुमचा मित्र/मैत्रीणीचे कौतुक करणारे पत्र लिहा | (अभिनंदनपर पत्रलेखन)
Sunday, September 20, 2020
शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत मुख्याध्यापक यांना पत्र
नमस्कार मित्रांनो,आज आपण शाळा सोडल्याचा दाखला मिळणेकरिता मुख्याध्यापक यांना अर्ज/पत्र कसा लिहायचा?याबाबत माहिती पाहणार आहोत.
मा. मुख्याध्यापक,
( शाळेचे नाव )
( शाळेचा पत्ता )
दिनांक :-
विषय :- शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत..
आदरणीय सर/मॅडम,
माझे नाव........वरील विषयास अनुसरून मी आपणास विनंती करतो की मी आपल्या विद्यालयात सन..../...या शैक्षणिक वर्षात इयत्ता...वी मध्ये शिकत होतो.या शैक्षणिक वर्षात मी या विद्यालयातून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो असून मला पुढील शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखल्याची आवश्यकता आहे. माझा नोंदणी क्रमांक....आहे.
विनंती आहे की मला हा दाखला शक्य तितक्या लवकर मिळावा.यासाठी मी आपला आभारी राहीन.
धन्यवाद...
आपला विश्वासू
(तुमचे नाव)
(सही)
शिक्षक दिवस पर भाषण
आदरणीय प्रधानाचार्य महोदय,सभी शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तो, सबसे पहले आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं | मेरा नाम हैं (--------...
-
SELF INTRODUCTION Good morning sir/mam. First of all thank you for giving me this opportunity to introduce myself. My name is (Y...
-
छात्रवृत्ती मिलने हेतू प्रधानाचार्य जी को प्रार्थना पत्र लिखें सेवा में, आदरणीय प्रधानाचार्य महोदय (विद्यालय का नाम) (विद्यालय का पता) दिना...
-
◆नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधीजींविषयी सुंदर भाषण पाहणार आहोत. महात्मा गांधी यांच्याविषयी मराठी भाषण...